Happy for UR Lifeeee….

💫पता है!! !!!

आपकी👈 और 👉मेरी
मुस्कान में क्या???….फ़र्क है ..?

आप खुश 😊होकर मुस्कुराते 😊हो,
और👉 मैं *आप *👈को खुश 😊

देखकर मुस्कराती 😊

हूँ…….😊💫😊
और
दुआ करती हूँ
आप खुश😊😊😊 रहे ताकि, मेरी
मुस्कराहट 😊😊😊यूं ही बनी रहे. 🙏🙏🙏
~ सुप्रिया पडिलकर ~

माझी आई …!

” आई “मी तुझ्यापासून खूप दूर आहे

पण नको समजुस तू कधी तुला एकटी

तुला वाटत असेल मी खूप खुश असेल

पण खरंतर माझा श्वास तूच आहेस

“आई ” किती लाड केलेस गं तू

पण आज मी तुझ्याजवळ नाही

खूप कधी कधी रागवायचीस तू

पण पुन्हा कुशीत तूच घ्यायचीस

“आई ” तूच माझं सर्वस्व आहेस गं

नाही सांगू शकत तू किती गोड आहेस गं

“आई ” मी तुला किती त्रास दिला गं

तरीही मला कधी टाकलं नाहीस गं

खूप छान होते ते दिवस जेव्हा

आपण दोघे रानात जायचो

फार लहान होती मी तेव्हा

तुझ्यासोबत रानात यायला मला आवडायचं

कारण त्या भयाण जंगलात माझ्या शिवाय

तुझ्या सोबत कुणीच नसायचं

“आई ” आठवणी तुझ्या खूप आहेत गं

पण आठवेल तेवढ्याच कमी आहेत गं

तुझी लाडकी होती गं मी

आज ही तशीच आहे गं मी

नाही देणार त्रास “आई”…..

नाही देणार त्रास “आई ” …..

आई तुझीच लाडकी

~ सुप्रिया पडिलकर

खूप छान … Think …

✍छोटी सी Life है, हँस 😊के जियो। भुला के गम सारे😉, दिल से जियो😇। अपने लिए न सही, 😥अपनों के लिए जियो।😊👌🙏Life is Beautifffffuuuulllll….!🙏👌

~ सुप्रिया पडिलकर ~

🌾🌾🌾🌾🌾🌱🌱🌱🌱🌾🌾🌾🌾🌾

शेतकऱ्याची व्यथा …!

आभाळ भरून आलं होत

थंड वारा सुटला होता

बेधुंद निसर्ग असा दिसत होता

मी माझ्या शेतात उभे होतो

पाऊस मुसळधार होता

पाऊस आता थांबेल या आशेवर

मि तिथेच उभा होतो

देवाकडे हात जोडत स्वताच्या

मनात बोलत होतो

देवा तूच वाचव माझं;शेत आता

विहिरी, तलाव तुटुम्ब वाहून जात होते

माझे डोळे पाण्याने भरले होते

मी इकडे तिकडे पाहिल बाजुला कुणीच नव्हतं

डोळ्यातून अश्रू गाळत स्वतःच्या

मनात देवाला प्रार्थना करत होतो

देवा तूच वाचावं आता माझ शेत

पावसाच पाणी थांबत नव्हतं

त्याचप्रमाणे माझ्या डोळ्यातलं पाणी ;

देखील थांबत नव्हत

असाच पाऊस पडत होता

आभाळात वीजा चमकत होत्या

शेत डोंगर दिसेनासे झाले कोणीच नव्हतं शेजारी

माझं आंतकरण भरून आलं होत

काय होणार आता माझं

डोळ्यासमोर पाण्याने भरलेलं मळे दिसत होते

मी शेतातील खोपट्यातून हे सर्व पाहत होतो

माझ्या शेताच पूर्ण नुकसान झालं होत;

त्यात मी या शेतीसाठी बँकेचं कर्ज

देखील काढलं होत

काय करू मी कस फेडणार ते कर्ज

डोक्यात विचारांचा गोंधळ उडाला होता

मला माझं कर्ज दिसत होत

एकीकडं मला वाढती महागाई दिसत होती

देवा माझं शेत वाचवं ;

देवा माझं शेत वाचवं ;

असा उधार आंतकरणाने

मी देवाला हाथ जोडात होतो ….

– सर्वांचा पोशिंदा .

-माझा शेतकरी

~ सुप्रिया पडीलकर.

आनंद …

~ जीवन एकदाच आहे ते आनदांने जगा ….मनसोक्त जगा ….येतील त्यात दुःख त्यावेली तुमचा मार्ग तुम्हीच काढा ….पुढे तुमचा आनंद वाटबघत असेल …. तुमचीच …..कारण …..”सबर का फल मीठा होता है ! “मेरे दोस्त …!

~ सुप्रिया पडिलकर